इन्व्हेस्टमेंट
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 225 R 202 / $ 2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
रत्नाकर मतकरी यांच्या, वास्तववादी शैलीतल्या ८ कथांच्या या संग्रहामद्ये, आजच्या समाजजीवनातील अधोगतीचे चित्रण, भरगच्च तपशिलासह केलेले आहे. या कथांमधून, आजच्या अनेक भीषण सामाजिक समस्यांवर मतकरी भाष्य करतात. मात्र, अनेक पातळ्यांवर भ्रष्ट होत चाललेल्या या समाजातही अधूनमधून डोकावणार्‍या, नैतिकता, प्रेम, तत्त्वनिष्ठा, धैर्य इत्यादींची दखल ते आवर्जून घेतात. या कथांसाठी अनेकविध शैली वापरण्यामधून मतकरींमधला नाटककारही दिसून येतो. शीर्षककथा ‘इन्व्हेस्टेमेंट’ वरील, ‘महाद्वार’ निर्मित, सर्वोकृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक (२०१२) मिळालेल्या कलाकृतीचे लेखन-दिग्दर्शन रत्नाकर मतकरी यांचे असून, चित्रपट-समीक्षक गणेश मतकरी सहदिग्दर्शक आहेत.
Book Review
Write a review

Rohan Naik
17/12/2019

खरंच सुंदर कथा आहेत .सध्या बाहेरच्या जगात व आपल्या आजूबाजूस जे काही आपण ऐकतो,बघतो, वाचतो याचे एकदम बारीक सारीक वरण करून आणि त्याची वास्तवाशी बांधणी करून मतकरीनी या गोष्टी मांडल्या आहेत .मला अभिमान आहे की मी माझ्या संग्रहात या पुस्तकाला एक उंच स्थान दिले आहेत .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat