Hard Copy Price:
10% OFF R 240R 216
/ $
2.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 240R
192
/ $
2.46
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
khup sundar likhan ahe.. vachtana ase vatte ke apan swata thite ahot ani ani te kokan pahat ahot ,thithlya ghoshti , sawad eku yetat.. khup chan..keep it up..
Leena
19/02/2016
फारच परखड लिखाण… म्हणून वाचायलाच हवे!!
पुस्तकवाला
19/02/2016
सहज ओघवत्या शैलीत आजच्या तरुणापुढचे मूलभूत आणि मौलिक प्रश्न मांडणारी ही कादंबरी अगदी आवर्जून वाचा!!
Gandhar Parkhi
19/02/2016
कळपातली एखादी मेंढी फुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय ते सगळं उपभोगायच एवढीच असू शकते. पण मेंढपाळ कधी ती मेंढी हरवून जाइल आणि जीव धोक्यात घालेल या काळजीपोटी कधी तिच्यापासून मिळणारं आपलं उत्पन्न कमी होईल या भीतीनी आणि बरेचदा केवळ वडलांनी हाकायला सांगितलंय म्हणून तिच्यावर काठी उगारत असतो. कारण सरते शेवटी तोही एका कळपाचाच मेंबर असतो.
असाच कळपातून फुटलेला "भास्कर" आपल्याला हृषीकेश पाळंदे यांच्या "बयो" या नव्या कादंबरीत भेटतो. ही कादंबरी अर्पण पत्रिकेतच विषयाला हात घालते. अस्सल कोकणी तांबड्या मातीतल्या या गोष्टीचा विषय मात्र खूप वैश्विक आहे. विचार करायची खोड असलेल्या प्रत्येकांनी ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी!