Summary of the Book
A thrilling story of a IAS officer being kidnapped by bodo militants and his endurance through grueling 81 days of captivity.
फुलपाखरांची वाट ही किती भयाण असू शकते!
या वाटेवरुन त्यांच्यामागे एक अभ्यासक निघाला
आणि अलगद दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला.
त्या ८१ दिवसांची ईशान्येच्या घनदाट अभयारण्यात रोज समोर दिसणार्या मृत्यूशी सामना करत असताना लिहिलेली डायरी.