BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

01) The Unique Notebook- Basics Of Arithmetic & Algebra
Essential Concepts & Abilities
Authors: Ravi Vare 
Category: Educational Book
Pages: 196
Weight: 451 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: R 195 / $ 2.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना अरिथमॅटिक आणि अल्जिब्रा या दोन विषयांचे मार्गदर्शन प्रा. रवी वरे यांनी या पुस्तकात करून दिले आहे. प्रारंभी त्यांनी विद्यार्थ्यांना या दोन विषयाचे किती ज्ञान आहे, यांची चाचणी घेण्यास मदत केली आहे. पुस्तकाच्या पहिल्या व दुसऱ्या भागात अरिथमॅटिक व अल्जिब्रा या विषयांची प्राथमिक माहिती दिली आहे.
त्या शिवाय सराव प्रश्नोत्तरांचा समावेशही आहे. तिसऱ्या भागात 'टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी,''इनडायसेस' या मुद्यांबरोबरच महत्वाच्या व्याख्या दिल्या आहेत.'मास्टरिंग इक्वेशन्स' या विभागात अर्थासह सरावासाठी प्रश्न दिले आहेत. 'बेसिक्स ऑफ ग्राफ' आणि बेसिक्स ऑफ वर्ल्ड प्रॉब्लेम' हे महत्वाचे विषयही हाताळले आहेत. 'ट्रिग्नॉमेट्री' या विषयाचे मार्गदर्शनही प्रा. वरे यांनी केले आहे.
Book Review
Write a review

रवी वरे
15/09/2015

मित्रांनो, गेली १५ वर्षापेक्षाही जास्त काळ शिकवण्यासारखे पवित्र काम करत आहे. गणितासारखा विषय शिकवायला आणि शिकायला सोपा जावा, तसेच सहज पाचवी पासून त्याची उजळणी करतायावी यासाठी ------ मुलभूत संकल्पना आणि क्षमता : अंकगणित आणि बीजगणित (Basics of Arithmetic & Algebra : Essential Concepts & Abilities) ----- हे एक अभिनव वही / पुस्तक पूर्ण केले आहे. ---- मित्रांनो, एवढ्या किंमतीची एक अमूल्य भेट आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसाला जरूर द्या !!! > आपला मुलगा , मुलगी, भाऊ, बहिण, पुतण्या, पुतणी , भाचा, भाची....... ह्यांच्यासाठी ह्यासारखी 'एक युनिक' भेट देऊन त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहा. > वर्षभरासाठी पाच पुस्तकाचा संच एकदाच मागवा व सूट मिळवा. ......वर्षभर भेट देत राहा. !!!! --------- ----- 'मुलभूत संकल्पना आणि क्षमता : भूमिती ' (Basics of Geometry) लवकरच येत आहे.
Navnath Jagtap
25/08/2015

Best Book for student
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address