एक्झाम वाॅरियर्स
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 100 R 90 / $ 1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
परीक्षा आणि उत्सव यात खुप साध्यम्र्य आहे.
    माझ्या या विधानाचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल , पण मी जरा समजावून सांगतो.
       उत्सवांचे आपल्यालाच खुप आधीपासून वेध लागतात . ते कधी येणार याची आपण वाट बघत असतो. होळी , दिवाळी , ईद , ख्रिसमस आणि गुरु पूरब यासारखे सण कधी एकदा येतात याकडे तुमचं लक्ष असतं याची मला खात्री आहे . त्याचप्रमाणे तुम्ही परिक्षेसाठीपण कित्येक महिने आधीपासून तयारी करता आणि त्यानुसार नियोजन करता की नाही?
      उत्सव आपल्यातील सद्गुण व्यक्त करण्याची संधी देतात. परीक्षा पण तुमच्यातील जे उत्तम असेल, ते व्यक्त करून देण्यासाठीच असतात . तुम्ही वर्षभर प्राप्त केलेले ज्ञान आणि केलेला अभ्यास यांच्यामुळे तुम्ही सुसज्ज होता .
सर्वांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यातच खरी मजा . जेवढ्या जास्त लोकांसमवेत तुम्ही उत्सव साजरे करता तेवढा तुमचा आनंद व्दिगुणित होतो.
    परीक्षेच्या उत्सवाचंही असंच असतं - तुम्ही एकटे कधी हा उत्सव साजरा करत नाही. अगदी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कोहिमापर्यंत लाखो विद्यार्थी तुमच्याबरोबर परीक्षेच्या उत्सवात सहभागी होत असतात. तुमचे कुटुंबीय अन् तुमच्या मित्रांचाही तुम्हाला आधार असतो.
    उत्सवकाळात केलेली प्रार्थना अधिक फलदायी ठरते, अशी आपली श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे परीक्षेपूर्वी आणि परीक्षेच्या काळात केलेला अभ्यासही अंगी लागतो.
   तुम्ही आता परीक्षांचा उत्सव साजरा करण्यास अधिक उत्साहाने आणि आनंदाने सज्ज झाला आहात , याची मला खात्री आहे.
Book Review
Write a review

Vithoba Kisan Waje
04 Aug 2021 05 30 AM

Very very nice Sir एकदम छान आहे.
Omkar Mutalik
15/05/2018

खुपच छान! अतिशय सुंदर रचना आहे पुस्तकाची.विषयाची मांडणी अतिशय मुद्देसुद व भाषा सर्वांना समजेल अशी,आवडेल अशी आहे .खास पालकांसाठी संदेश आहे.५वी उत्तीर्ण विद्यार्थी स्वत: वाचू व समजू शकेल ईतकी उत्कृष्ट मांडणी आहे.पण हे पुस्तक नुकत्याच शाळेत गेलेल्या बालवाड़ी च्या मुलासही लागू होत असल्याने पालकांनी स्वत: वाचून पाल्यास त्याच्या भाषेत समजावून सांगावे असे मला वाटते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat