माझा मृत्युंजय
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 280 R 210 / $ 2.69
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मूत्रपिंडाच्या व्याधीने ग्रस्त होऊन मृत्यूवर जय मिळविणारे इंजिनिअर प्रकाश निकुंभ यांची ही प्रेरणादायी आत्मकथा आहे. दोन्ही मूत्रपिंडे संपूर्णपणे निकामी झाल्यावर आपल्याला मूत्रपिंडाचा विकार आहे, असे निकुंभ यांच्या लक्षात आले. त्याला खूप उशीर झाला होता. आजार लवकर बरा होईल, असे वाटत असताना तो वाढत गेला आणि त्याने उग्र स्वरूप धारण केले.

निकुंभ यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यांच्यावरील मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हा प्रत्यक्ष मृत्यूवर विजय होता. या संपूर्ण आजारात त्यांनी सकारात्मक दृष्टी बाळगली. त्यांच्या कुटुंबीयांनी, डॉक्टरांनीही साथ दिली. हा सर्व अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. या अनुभवामुळे अन्य रुग्णांना सकारात्मक जगण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा ते व्यक्त करतात.
Book Review
Write a review

Jirapure
01 May 2019 05 30 AM

Excellent book for family
Nupur waghadkar
09 Sep 2018 05 30 AM

Excellent book for all
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat