भारत मार्ग
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जागतिक व्यवस्था ही कायम उत्क्रांत होत असते आणि त्याअर्थाने बदलाला एक स्थिर घटक मानता येईल . पण कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारीचा परिणाम ,अफ़गाणिस्तानमधील घडामोडी ,युक्रेन संघर्ष आणि प्रमुख शक्तींमधील गंभीर संघर्ष ह्यामुळे उत्क्रांतीला एक तीक्ष्ण धार दिली गेली आहे .'एक बदल आणि चार हादरे 'एक नवे चित्र निर्माण करत आहे . आपापल्या परीने ह्या ' चार धक्क्यांनी 'जागतिक चिंता आणि असुरक्षीततेमध्येय विविध प्रकारांनी भर टाकली आहे .प्रचंड उलथापालथीच्या ह्या काळात अपरिहार्यपने जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यातून एक अग्रगण्य जागतिक नेतृत्व बनण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर होत आहे . 'भारत मार्ग ' ह्या पुस्तकात भारताचे परराष्ट्रमंत्री एस .जयशंकर ,ह्या आव्हानांचे विश्लेषण करतात आणि संभाव्य धोरण प्रतिसाद स्पष्ट करतात .हे करताना ते भारताचे राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या ह्यांचे संतुलन साधण्याविषयी अतिशय जागरूक आहेत. जागतिक व्यासपीठावर आपले स्थान साधण्याविषयी अतिशय जागरूक आहेत . जागतिक व्यासपीठावर आपले स्थान पुन्हा प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या सांस्कृतिक सत्तेसाठी ते आपले विचार इतिहास आणि परंपरेच्या संदर्भाने मांडतात
Book Review
Write a review

Ashish kawale
02 Apr 2023 05 30 AM

hobby
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat