Hard Copy Price:
25% OFF R 370R 277
/ $
3.55
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'इंडोनेशिया' म्हणजे 'बाली' असा एक सार्वत्रिक समज आहे; पण प्रत्यक्षात 'इंडोनेशिया' म्हणजे दक्षिणगोलार्धातील सतरा हजारांहून अधिक लहान - मोठ्या बेटांचा समूह ! बहुसंख्य मुस्लिमधर्मीय राहत असलेल्या या देशाच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे, राष्ट्रीय विमानसेवेचे नाव 'गरुडा' आहे ; आणि राजधानीतील प्रमुख चौकात कृष्णार्जुनाच्या रथाचा भव्य पुतळा आहे ! 'सरस्वती'ची सर्वात भव्य मूर्ती या देशाने अमेरिकेत उभारली आहे ! इथल्या सामान्य माणसांमध्ये सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे गुण अनुभवायला मिळतात ; म्हणूनच इंडोनेशियाचा हा 'डोळस' प्रवास हा एक 'खास अनुभव' आहे - एका जातिवंत भटक्याने केलेला !