Summary of the Book
या विषयाची व्याप्ती आणि दृष्टीकोन यात गेल्या २-३ दशकात खूप बदल झाले.सामाजिक बोधन हा विषयाच्या व्याप्तीतील एक मुद्दाम नव्हे तर महत्वाचा सैद्वांतीक दृष्टीकोन म्हणून मान्यता पावला आहे .या पुस्तकातील आणखी महत्वाचा भाग म्हणजे भाषा आणि संप्रेषण यावरील प्रकरण.सामाजिक वर्तन म्हणजे व्यक्ती-व्यावत्तीमधील आंतरक्रीयांचा अभ्यास होय.
या आंतरक्रियांमध्ये संप्रेषण यावरील अभिप्रेत आहे. संप्रेषनात आणि अशाब्दिक असे दोन्ही भाग महत्वाचे असल्याने त्यांची सविस्तर चर्चा केली आहे. कोणत्याही विद्यापीठाच्या मर्यादित अभ्यासक्रम डोळ्यांसमोर न ठेवता सामाजिक मानशास्त्र या विषयाची व्याप्ती आणि त्यांचे विविध क्षेत्रातील उपयोजन लक्षात घेणून हे पुस्तक लिहिले आहे .