Hard Copy Price:
25% OFF R 360R 270
/ $
3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये. अशीच 'प्रस्थापिता' ची उच्च होती. त्यांच्या अस्तित्वानं प्रस्थापितांची आसनं गडगडणार हाती; तर तो मातीत गाडल्यानं आसनं आणखी मजबूत राहणार होती. मात्र आता तसं घडणार नव्हतं ! 'सत्य काही काळ दडपता येतं... सर्वकाळ नाही !'या सार्वकालिक नियमानं, सत्याचं दर्शन होताच भयाकूल झालेल्या 'प्रस्थापिता' च्या हडकंपाची कहाणी.. असुरवेद !
आजपर्यंतच्या आपल्या सर्वच सांस्कृतिक धार्मिक विचारांना उलथवून टाकणारी कादंबरी म्हणजे असुरवेद ,मानलं तर खरे नाहीतर फक्त एक थरारक कादंबरी. फक्त एक तटस्थ वाचक बनून वाचली तर यातील मुद्दे आणि प्रश्न लक्षात येतील. एकदातरी वाचावी अशी ही अफाट कादंबरी.
Swapnil Baviskar
14/01/2021
आपला सांस्कृतिक इतिहास काय आहे आणि तो कसा दडपला जातो याचे सत्य वर्णन करणारी ही एक जबरदस्त कादंबरी आहे नक्की वाचा😍👌🏻👌🏻👌🏻