Summary of the Book
अनेक विषयांची सरमिसळ असणारा हा तिसरा खंड. या खंडात जसे नफा, नाणेबाजार, पैसा, भांडवल असे अर्थास्त्रविषयक लेख आहेत; तसेच तंत्रज्ञान, तह व करार, नकाराधिकार, न्यायमंडळ, निवडणूक, महायुद्ध यांसारखे राज्यराष्ट्रातील लेखही समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे नातेव्यवस्था, पडदापद्धती, बालगुन्हेगार, बालविवाह, भटक्या जमाती यांसारख्या समाजास्त्रातील संकल्पनांचाही समावेश आहे. याशिवाय नागरिकशास्त्र, प्रबोधन, पर्यावरण, परातत्त्वविद्या, प्रौढक्षिण यांसारख्या इतर सामाजिक शास्त्रांशी निगडित विषयही त्यात अंतर्भूत आहेत. या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- टाळेबंदी, टॉयन्बी, टिटो र्माल, टिळक (लोकमान्य), डुरखाईम, तलाक, ताकंद करार, तॉकव्हील, तुरुंगसुधारणा, दलवाई हमीद, दलित पँथर, दहशतवाद, दारिद्र्य, द्विराष्ट्रवाद, दुष्काळ, देशमुख गोपाळ हरी (लोकहितवादी), धर्मनिरपेक्ष राज्य, नफा, नवमानवतावाद, नागरिक, नाणेबाजार, नातेव्यवस्था, न्याय, न्यायपद्धती-भारत, नाझीवाद, निवडणूक- भारत, नेतृत्व, नेहरूजवाहरलाल, नोबेल पारितोषिक, पडदापद्धती, परराष्ट्रधोरण, पंचील, पंचायत राज्य, प्रबोधन, पिगू आर्थर, प्लेटो, पुरातत्त्वविद्या, पोलादी पडदा, प्रौढक्षिण, फॅसिझम, फाळणी, फुले महात्मा, बहिष्कार, बहुमताचे अधिराज्य, बालगुन्हेगार, बेकारी, भटक्या विमुक्त जमाती, भ्रष्टाचार, भांडवल, भूदास-पद्धती, मतदान, मॅक् आयव्हर, मॅनहेम कार्ल, मानवास्त्र, माक्र्सवाद, मिर्दाल गुन्नार, मूर्तिपूजा, मेन्व्हिक, यादवी युद्ध, युरोकम्युनिझम इत्यादी.