तालिबान
eBook Price: 20% OFF  R 180 R 144 / $ 1.85
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
पहाडी, विविध टोळ्या असलेला, सुका मेव्याचे असलेला अफगाणिस्तान आता दहशतवादाचे मुख्य केंद्र बनला आहे. अफुच्या पिकावर या देशाची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. अमेरिका- रशियातील शीतयुद्धानंतर अफगाणिस्तानी नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला; पण काही काळातच तेथे दहशतवादाने ताबा घेतला. तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या देशाला अधर्म, अराजक, असंतोष, असत्य, अत्याचाराने घेरले. अखेर अमेरिकेने तालिबान विरोधात युद्ध पुकारले आणि या कर्दनकाळ संघटनेचा, त्यांच्या जुलमी कारभाराचा शेवट झाला.

ही संघटना उदयाला कशी आली, तालिबान्यांच्या अमानुष अत्याचार, अफगाण जनता, संघटनेचा शेवट याबाबत रंगा दाते यांच्या'तालिबान' मध्य वाचयला मिळते.निसर्ग आणि संस्कृतीचा संपन्न वारसा लाभलेला सुजल, सुफल प्रदेश म्हणजे अफगाणिस्तान. या राष्ट्राला दहशतवादानं ग्रासल्यानंतरच्या अस्वस्थ वर्तमानाचा वेध रंगा दाते यांनी "तालिबान' या पुस्तकातून घेतला आहे. अफगाणिस्तानचा वांशिक इतिहास, तालिबानचा उद्या, त्याचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय संदर्भ, त्यादरम्यान महिलांची झालेली स्थिती आणि शेवटी तालिबानचा अस्त इथवरचा प्रवास दाते यांनी सहजसंवादी शब्दात अभ्यासपूर्ण तपशिलांसकट मांडला आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या विस्तृत घटनाक्रमामुळे पुस्तक संग्राह्य झालं आहे.
Book Review
Write a review

अजय
30/10/2015

A Must book for knowing the reality of Taliban. The author has indeed researched this subject very well.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat