गोष्टी घराकडील
Pages: 104
Weight: 132 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788184983616

Not in Stock

 
Hard Copy Price: R 110 / $ 1.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
वर्षानुवर्षे म्हातारीच असलेली माणसे आपण पाहतो, तसाच पारावरचा निंब आहे. त्याला तरणा कोणी पाहिला असेल का, याची मला शंका आहे. प्रचंड बुंधा असलेला आणि गुरवाच्या म्हातारीप्रमाणे अंगावर लहान-लहान आवाळे असलेला निंब आपला आहे तसा आहे. निंबाचे म्हातारपण एका विशिष्ट जागी येऊन थांबलेच आहे.

चैत्रमासात पुन्हा चमत्कार होतो. म्हाताऱ्या निंबात पोपटी रंगाची पालवी चहू अंगांनी उसळ्या घेऊ लागते. तिच्या रूपाचा अगदी उजेड पडतो. उन्हात तगमग होऊ लागली की, पारावर येऊन बसावे – वाळ्याचे पडदे चोहो बाजूंना सोडले आहेत, असे वाटते.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat