Hard Copy Price:
25% OFF R 230R 172
/ $
2.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
१९४२ च्या धगधगत्या कालखंडात साताऱ्याच्या भूमीमध्ये 'प्रतिसरकार'(पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा. क्रांतिसिंह - एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवकम, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी. त्यांचे लोभस, रांगडे व्यक्तिमत्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मुलखावेगळे कर्तुत्व यांचा शोध घेणारी, कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली 'क्रांतीसूर्य'.
हे पुस्तक खरेच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रती सरकार याविषयी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांविषयी माहिती देते. उत्तम पुस्तक......
सलाम विश्वास पाटील यांना ...........
Mahadev Ghadi
08 Feb 2011 05 30 AM
Narration of One freedom fighter, who fought first against British and then against out own politicians, corruption, rotten system. The great Maratha from Satara. Jai Maharashtra !!!