Summary of the Book
नवीन उद्योग सुरु करताना ते महिलांसाठी शासकीय सवलती अनुदान तसेच पंतप्रधान योजनेपर्यंत,याशिवाय महिलांसाठी फायद्याचे लोणचे,पापड उद्योग,जाम-जेली बनवणे, वेफर्स,शेव उद्योग,ज्वारी, मका,पोहे, ते मिनी डाळमिल तसेच रेशीम उद्योग,वेफर्स, फास्टफूड तयार करणे, इ. माहिती महिलांना मार्गदर्शक व उत्साहवर्धक वाटेल.कृषीपर्यटनाचाही उल्लेख पुस्तकातून असून तो कसा फायदेशीर आहे याचा तपशील तसेच मार्केटिंग कलेची आवशकता लेखकाने उत्तम पद्धतीने मांडली आहे.सुशिक्षित व अशिक्षित महिलांनी एकत्र येऊन कोणते व्यवसाय कसे करावे याची इतिश्री सांगणारे उत्तम असे हे पुस्तक आहे.