Hard Copy Price:
25% OFF R 199R 149
/ $
1.91
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
शिकून सवरून केवळ नोकरी शोधणे हेच आमच्या आयुष्याचे ध्येय आहे का ? केवळ उदरभरण करण्यासाठीच आपण कार्यमग्न राहतो का? तुम्हाला तुमच्या कामाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळतो का ? नोकरी करून तुम्ही कधीपर्यंत स्वावलंबी किंवा स्वतंत्र होऊ शकाल ? कधीपर्यंत तुम्ही तुमचा अमूल्य वेळ इतरांना कवडीमोल भावात विकत राहणार आहात ? आता प्रश्न असा निर्माण होतो की , आम्हाला आमची स्वप्नं साकार करण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारावा लागेल ? माझ्याकडे या प्रश्नाचे एकच उत्तर आहे - नेटवर्क मार्केटिंग . लोक याला एम.एल.एम.अर्थात मल्टी लेवल मार्केटिंग म्हणून सुद्धा ओळखतात . उत्पादने आणि सेवांच्या वितरणासाठी आजपर्यंतची सर्वात प्रभावशाली पद्धत . पण मी याला जीवन जगण्याचा आणि काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग सामजतो . व्यवसाय करण्याचा एक असा मार्ग ज्याकडे प्रत्येक जण अक्षरशः ओढला जातोय . थोडक्यात सांगायचे तर सर्वसामान्य माणसाची स्वप्नं साकार करण्याचा साधा व सरळ उपाय आहे हा ... Network Marketing म्हणजे आपणास उज्ज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाणारी सोनेरी पाऊलवाट आहे . हीच ती वेळ आहे जेंव्हा आम्हाला आमच्या जुन्या बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देऊन घराच्या बाहेर पडायचे आहे . अनोळखी आणि नवनव्या लोकांना हसतमुखाने सामोरे जायचे आहे . हीच वेळ आहे नवनवी स्वप्न पाहण्याची , सतत नव्या विचारांनी कसं धरण्याची , प्रगतिच्या दिशेने वाटचाल करण्याची ... जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकालात तर येणाऱ्या दशकात तुम्ही नक्कीच अब्जाधीश किंवा कोट्याधीश असाल ....