Home
>
Books
>
व्यक्तिमत्व विकास, अनुवादित
>
Tumchyatil Sarvottam Bab Mhanje Tumhi! The Best Thing About You Is You! - तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही! The Best Thing About You Is You!
Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/ $
2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पुस्तकात खेर यांच्या जीवनाचा आलेख आहे. यात रागाची लक्षणे, बदलाची घटना, विचारनियमन, नात्यांना जोपासणे, ताणावर विजय मिळविणे, भयमुक्त होणे, अपयश पचवणे, स्वत:मधील शक्तीला जाणणे आदी अनेक बाबींचा समावेश आहे. प्रा. पुष्पा ठक्कर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. तुम्ही कोणत्याही वा कशाही स्थितीत असला, तरीही तुम्हाला हे पुस्तक एक आश्वासक, मर्मदृष्टिपूर्ण मार्गदर्शन करेल, असे खेर यांनी सांगितले आहे.