Summary of the Book
महाराष्टात द्राक्षाचा वाढता उत्पादनामुळे निर्माण झालेला अडचणींपैकी प्रमुख अडचण म्हणजे द्राक्षे विकायची कुठे? द्राक्षापासून टिकाऊ पदार्थ अर्थात बेदाणे बनवणे हा एक चांगला उपाय या अडचणीवर आहे. बेदाणे बनवणाचा पद्धतीबरोबर यशस्वी उत्पादनासाठी नियोजन कसे करायचे आणि उत्पादन किफायतशीर करणासाठी ताची उत्तम गुणवत्ता कशी मिळवायची याची माहिती दिलाने हे पुस्तक परिपूर्ण झाले आहे.