डॅडी लाँगलेग्ज
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 15% OFF
R 130 R 110 / $ 1.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी.

तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.
मात्र अट एकच.

तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची.
जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला.
लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ’डॅडी लाँगलेग्ज’!

आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.
एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...
Book Review
Write a review

Milind Kolatkar
08 Jul 2022 05 30 AM

ही एका अनाथालयातल्या मुलीची पत्रं आहेत. तिला अचानक कॉलेज शिक्षणाची संधी मिळते. आणि मग त्या चार वर्षांत काय, काय घडतं ते त्या मुलीनं तिला अशी संधी देणाऱ्या विश्वस्ताला लिहिलेल्या पत्रांतून उलगडत जातं. कथानकाचा काळ १९१२चा. म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीचा. अन कथानक घडतं इशान्य (उत्तर-पूर्व) अमेरिकेत. पत्र, किंवा डायरी/वासरी आपल्याला नवीन नाही. माझं सर्वात आवडतं पु. शि. रेग्यांच ‘सावित्री’ (३) अशाच प्रकारचं. अन थोडं वेगळं ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ (४) तर आपल्याला परिचित आहेच. असो! तर आपली नायिका जेरुशा "ज्युडी" अॅबॉट. अनाथालयात वाढणारी. वय १६/१७ अधिक कॉलेजची चार वर्षं. म्हणजे कथा एका तरुण, वयात येणाऱ्या मुलीची आहे. एकूणच तीनं कधीही अ०तील जखडून ठेवणाऱ्या वातावरणातून बाहेरील मोकळ्या जगात पाउल ठेवलेलं नाही. तोपर्यंत ती इतरांनी टाकून दिलेले कपडेच वापरात होती. अ०तील एकसुरी जेवण जेवत होती. एकप्रकारचं उदास जीणं जगत होती. आणि आता वाढत्या वयामुळे अ०त ती जास्त दिवस राहू शकणार नसते. हि झाली कथानकाची सुरुवात. ..२..
Snehal Chipate
28/08/2018

It's just so damn awesome.... I feel fortunate that I'm one of those who have read this novel. The marathi translation done by saroj deshpande is so good that the essence of Jean Webster just never disappear... The lovely girl Judy is a shining star of my heart... She is so relevant that one feels that it's my own story.... The emotions, the love, the descriptions of sceneries are so live, it just appears in front of you...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat