चाणाक्ष
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 262 / $ 3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

Akshara desai
29/09/2018

दैनिक देशोन्नती मध्ये चाणाक्ष वरचा लेख वाचला , बाबू गंजेवार यांच्याशी संपर्क साधला । त्यांनी बुकगंगा चे नाव सांगितले आणि मी पुस्तक मागवले । 4 दिवसात पुस्तक घरपोच आले। पुस्तक अतिशय सूंदर प्रकारे लिहिले आहे। सर्व पात्रांच्या दृष्टिकोनातून कथा उलगडत जाते। पुस्तक वाचताना मृत्युंजय पुस्तकाची आठवण झाली। खरच उत्तम कादंबरी।
Neeraja
29/09/2018

आर्य चाणक्य ह्या पात्रा संबंधित मराठी कादंबऱ्या कमीच आहेत। त्यातल्या त्यात एवढे सुंदर आणि सहज भाषा असलेली चाणाक्ष मनाला भावून टाकते।
Jasraj bankai
29/09/2018

एकदा वाचण्यास सुरुवात केली की पुस्तक संपेपर्यंत हातातून सुटत नाही। खरच अतिशय उत्तम कादंबरी ...
Rajesh solanki
29/09/2018

Really good book. Reminds me of mrutyunjay novel.
Abhijit
23/09/2018

आर्य चाणक्य यांच्यावर आजपर्यंत विपुल लिखाण झालेले आहे ,, मुद्रराक्षस या नाट्यावर आधारित या कादंबरीत प्रत्येक पात्र आपले कथन करत असल्यामुळे एक वेगळाच दृष्टोकोन पहावयास मिळतो,,, यातील भाषा सहज समजण्यास सोपी आहे,, एक अप्रतिम पुस्तक बाबू गंजेवार यांनी लिहिले आहे ,,
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat