प्रेषित
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 250 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

Amit Wairagade
27/08/2022

Superb! You will regret if you love science and don't read Jayant Narlikar science fiction stories. Even if the Astrophysicist author says that he does not have literary skills, you will be amazed by the same. 'Preshit' is a science fiction novel.
Varsha Kulkarni
17/06/2016

आत्ता पर्यंत ३ वेळा वाचलेले पुस्तक. साधारण १० वर्षांपूर्वी शाळेत असताना पासून आवडलेली विज्ञान कादंबरी.. डॉ. नारळीकरांचे साहित्य वाचून विज्ञानात आवड निर्माण झालेली मी एकटीच नसावी.
Varsha
17/06/2016

आत्ता पर्यंत ३ वेळा वाचलेले पुस्तक. साधारण १० वर्षांपूर्वी शाळेत असताना पासून आवडलेली विधानं कादंबरी.. डॉ. नारळीकरांचे साहित्य वाचून विज्ञानात आवड निर्माण नसावी.
Madhuri Manatara
25/11/2014

sir, your book is really very nice i like science fiction stories, and PRESHIT is one of my favorite book.I m a very big fan of you seriously i always appreciate your huge imagination power..and from Preshit aalok is my favorite character...
Sandesh Durge
07 Nov 2014 05 30 AM

Great Book for reading
Sagar Bhandare
24/12/2013

'प्रेषित' ची सुरुवात होते ती अमेरिकेतील जॉन प्रिंगल या एका शास्त्रज्ञाच्या वेगवान प्रवासाने. सायक्लॉप्स टाऊन या अवाढव्य परिसरात जेव्हा जॉन दाखल होतो तेव्हा सायक्लॉप्सच्या दुर्बिणीचे वर्णन थक्क करुन सोडणारे आहे. सायक्लॉप्स चे वर्णन करतानाच जॉड्रेल बँक या सर्वात मोठ्या दुर्बिणीची उपमा देऊन वाचकांच्या ज्ञानात बारीक सारीक माहितीची भर टाकण्यास जी सुरुवात करतात ती कादंबरी संपेपर्यंत सुरुच असते. असे असूनही कादंबरीतील थरार कुठेही कमी होत नाही. धडाडीचा तरुण शास्त्रज्ञ जॉन प्रिंगल व त्याचा मित्र पीटर लॉरी यांच्या चर्चेतून राक्षसी तारे हे परकीय जीवसृष्टीचा शोध लावण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवून देताना वैज्ञानिक संशोधनाला सरकारी लाल फितींमध्ये कसे भरडले जाते याची काळी किनारही तितक्याच ताकदीने नारळीकर दाखवून देतात. पण या लाल फितीच्या हुकुमशाहीतही जॉन प्रिंगलसारखे हाडाचे वैज्ञानिक उपलब्ध असलेल्या दुर्बिणीचा विज्ञानासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करतात. त्यातून काय फलनिष्पत्ती होते. सायक्लॉप्ससारखी अवाढव्य दुर्बिण ज्या हेतूने बांधली गेली होती तो मूळ हेतू जॉन प्रिंगल कसा साध्य करतो? हे सर्व मुळातूनच वाचण्यासारखे आहे
Arvind Jagtap
24/05/2013

Very nice book! Jayant Naralikar is a great scientist with huge imagination power. His writing skills are clearly visible in this book. I never read novels. But this one kept me busy for couple of days. I couldn't keep the book down until I finish it.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat