Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
शान्ताबाईंचा हा आणखी एक लेखसंग्रह. इथे लिव उलमन या नामवंत चित्रपटतारकेच्या 'चेंजिंग’ या आत्मकथनाचे रसग्रहण आहे. त्याप्रमाणे 'दैवलीला’ या अगदी जुन्या काळातील एका मराठी लेखिकेच्या आत्मनिवेदनपर कादंबरीचा हृद्य परिचय आहे. गांधीही आणि माधव जूलियन, तांबे आणि य. गो. जोशी, शरच्चंद्र पुनर्वसु आणि ग. दि. माडगूळकर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या व्यक्तींविषयीचे लेखन इथे आहे. त्याप्रमाणे आपल्या स्वत:च्या वेगवेगळ्या लेखनाबद्दलही शान्ताबाई इथे मनमोकळेपणाने लिहितात. 'उत्तररामचरित’ या सुप्रसिद्ध संस्कृत नाट्यकृतीशी आपली हळूहळू होत गेलेली ओळख जशी त्यांनी इथे रसाळपणे सांगितली आहे. त्याप्रमाणे बाळपणी वाचनात आलेल्या नाना प्रकारच्या पुस्तकांबद्दलही त्यांनी इथे निवेदन केले आहे. साहित्य आणि जीवन दोहोंबद्दलचे शान्ताबाईंचे उत्कट कुतूहल आणि त्यांनी सर्वस्पर्शी रसिकता यांचा उत्तम प्रत्यय 'संस्मरणे’मधील लेखांमधून वाचकांना येईल.