Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एक वाट चुकलेला वाटसरू मनुष्य वस्तीपासून दूर रानात राहाणार्या गोपालय्या आणि शंकरम्मा या प्रौढ दांपत्याला भेटतो आणि त्याच्यासमोर निसर्गाशी टक्कर देत समर्थपणे जगणार्या एका डोंगराएवढ्या माणसाचं व्यक्तिमत्त्व येतं. तरणाताठा मुलगा शहराच्या ओढीनं निघून गेल्यानंतरही गोपालय्या ज्या तडफेनं जगताहेत, ती तडफ आजही प्रेरणादायक ठरू शकते. गोपालय्या आणि शंकरम्मा यांचं परिपक्व सहजीवनही जीवनाचा वस्तुपाठ ठरण्यासारखं आहे. ज्ञानपीठ पारितोषक विजेते कन्नड लेखक डॉ. शिवराम कारंत यांच्या लेखणीतून सुमारे सत्तर वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ही 'एव्हरग्रीन’ कलाकृती लेखकाचं डोंगराएवढं रूप दाखवते. निसर्गाचा तोच टवटवीतपणा मराठीत आणला आहे, सौ. उमा. वि. कुलकर्णी यांनी !