Home
>
Books
>
आरोग्यविषयक
>
Cancer, Hridayrog Ani Madhumeha Ayurvedachya Drushtikonatun Pratibandh Ani Upachar - कॅन्सर, हृदयरोग आणि मधुमेह आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून प्रतिबंध आणि उपचार
कॅन्सर, हृदयरोग आणि मधुमेह आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून प्रतिबंध आणि उपचार
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
वैद्य दि. प्र. गाडगीळ यांनी कॅन्सर, हृदयरोग आणि मधुमेह या आजारांबद्दल आणि त्याच्या उपचाराबद्दल इथे लिहिले आहे. या तिन्ही आजारांची चिकित्सा आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून या आजारांवर कसे उपचार करता येतात, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. लेखकाचे याच विषयावरचे इंग्रजी पुस्तक आले आहे. मराठीत हे पुस्तक नव्याने लिहिण्यात आले आहे. रोग होऊ न देण्यासाठी आदर्श जीवनपद्धती कशी असावी, याबाबत यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयुर्वेदाकडे चिकित्सेचा शेवटचा पर्याय म्हणून न पाहता पहिला पर्याय म्हणून का पाहावे, ते डॉक्टरांनी यात उत्तमपणे समजावून सांगितले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.