Summary of the Book
काश्मीरमधील सर्वांत लोकप्रिय निसर्गकवी महजूर यांनी आपल्या काव्यातून सामजिक ऐक्य आणि धार्मिक सलोख्यावर भर दिला. शेतकरी, शिकारा चालवणारी मंडळी ते महाविद्यालयीन तरुण महजूर यांच्या कविता आजही गात असतात. प्रेम, देश, ऋतू अशा अनेक विषयांवर महजूर यांनी कविता केल्या आहेत. नवे काश्मीर या कवितेतून ते वेगळेच काश्मीर उभे करतात. कवयित्री आणि लेखिका सुजाता पेंडसे यांनी कवितांचा अनुवाद केला आहे, तो सरस झाला आहे.