Summary of the Book
शतकभरातल्या विविध टप्प्यांवर अनेक श्रेष्ठ दिग्दर्शकांनी अनेक उत्तम कलाकृती निर्माण केल्या. या कलाकृती, चित्रपटगृहांबरोबरच जगभर पसरलेल्या फिल्म सोसायट्यांच्या माध्यमातून दाखवल्या जातात. सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या विविध टप्प्यांमधल्या अविस्मरणीय अशा 130 चित्रपटांची थोडक्यात माहिती येथे दिलेली आहे.