Summary of the Book
द डार्क कॉन्टिनेंट नावानं एका काळी ओळखल्या जाणा-या आफ्रिका खंडाविषयी जगभर मोठं वैचित्र्यपूर्ण कुतूहल आहे. या प्रवासवर्णनात अफ्रीकेचा अनमोल वन्यजीवन खजिन्याचे दर्शन घडते. सफारी या स्वाहिली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रवास असा आहे. बिग फाईव्ह (सिंह, हत्ती, गेंडा, रानम्हशी आणि बिबट्या वाघ) साठी प्रसिद्ध असलेल्या केनियातील राष्टीय उद्याने व अभयारण्यातील अनुभवाचे थरारक वर्णन, जोडीला नकाशे, रंगीत फोटोंनी सजलेले हे पारितोषिक विजेते पुस्तक वन्यजीवन आणि प्रवासाची आवड असणा-यांनी वाचलेच पाहिजे.