मी अश्वत्थामा चिरंजीव
पुस्तकाची मूळ किंमत -रुपये ७०० /- +कुरियर खर्च - रुपये ३००/- = एकूण किंमत - रुपये १००० /-
Available Immediately

 
Hard Copy Price: R 700 / $ 8.97
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
For Online Order On - http://www.BookGanga.com
पुस्तकाची मूळ किंमत -रुपये700/-
कुरियर खर्च - रुपये ३००/-
एकूण किंमत - रुपये १०००/-
....................................................................................................
हे पुस्तक मूळ किंमत रु. ७००/- ला BookGanga International Book Service मध्ये उपलब्ध :-

BookGanga International Book Service
Deccan Gymkhana, Near Post Office,
Pune 411004, Maharashtra, India.
T : +91 8888 300 300
Store Timings: 7.00 AM to 9.00 PM (IST)
..........................................................................................................
प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता श्री. अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा... चिरंजीव’ ही महाकादंबरी लिहिली आहे. श्रीमहर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली मराठीतील बहुतेक पहिली कादंबरी असावी.

अनेक संदर्भग्रंथांचे मंथन करून अनेक दोषारोपांत बुडालेल्या अश्वत्थामा या व्यक्तिरेखेला योग्य न्याय मिळवून दिला आहे.

कलाधिष्ठित स्वातंत्र्य घेऊन अशोक समेळ यांनी अश्वत्थाम्याच्या आत्मसंवादातून त्याचा मानसिक प्रवास नितांतसुंदर शब्दबंधातून साकार केला आहे. अश्वत्थाम्याच्या आंतरिक सृष्टीचे मर्मभेद व यथार्थ चित्रण केले आहे.

वेदशास्त्रसंपन्न असलेल्या या पापभीरू द्विजाने महासंहाराच्या शेवटच्या पर्वात शास्त्र सोडून शस्त्र हातात का घेतले? या सार्वभौम नैतिक प्रश्नाची समर्पक उकल करण्यात कादंबरीकार कमालीचे यशस्वी झाले आहेत. तसेच कलियुगकर्त्या अश्वत्थाम्याच्या या कहाणीच्या अनुषंगाने भूतकाळाचा सांधा वर्तमानकाळाशी सहजपणे जोडण्यात या कादंबरीचे सार्थ यश दिसते.

अर्थगर्भ आशयाने सत्य, शिव, सुंदर या भारतीय संस्कृतीच्या मूल्यत्रयींची पुनर्स्थापना करणारी ही महाकादंबरी अशोक समेळ यांनी मराठी रसिकतेला बहाल केली आहे.
- प्रा. अशोक बागवे
Book Review
Write a review

Mahesh Fulumbrikar
05 Mar 2021 05 30 AM

कादंबरी खूप सुंदर आहे. अश्वत्थामा च्या जीवनात येणारे प्रत्येक वर्णन हे त्याच्या स्मृतीपटलाद्वारे रेखांकित केलेले आहे. महाभारतातील पार्श्वभूमीला साक्ष ठेवून वर्तमान काळातील प्रसंग वाचायला खूपच आवड निर्माण होते. आणि काही ठिकाणी अश्वत्थामा सामान्य जनतेला दिसल्यावर वाचतांना मजाही येते... अश्वत्थाम्याच्या जीवनचरित्रावर माहिती देणारी छान कादंबरी आहे. एकदा अवश्य वाचावी...💐💐💐
Nikhil jadhav
07 Jan 2018 05 30 AM

Namaskar ; Nuktich mi hi kadambari vachali , ani khup avdli suddha , pratyakshat tya maha pandit ashwathamyachi kadambari rupi bhet jhali . Pn prakarshane ek goshta amhala khatakali ti mhanje .....Suryaputra Daanshoor karnarchi keleli vitambana ...Khup thikani karnacha dvesh kela gela ahe ...Karna baddal hya kadambarit tyachi ekach baju mandali geli ahe ..tyachya durgunanchi .....Baki kadambari uttam...pudhil pravasa sathi hardik subhecha .
Pradeep Nabar
29/05/2018

I think this may perhaps be the first novel with Ashwasthama at the centre-stage. Various references attendent to the novel shows that Shri Ashok Samel, author of this novel, must have taken lot of pains to write this wonderful novel. Deserves applause.
prashant khedkar
07 Apr 2017 05 30 AM

Apratim book.Khup sundar book. Must read for all
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat