Summary of the Book
शेवग्याच्या शेंगा, वहिनींच्या बांगड्या, अन्न आणि अन्न यासारख्या एकाहून एक सरस कथांचा समावेश असलेल्या या कथासंग्रहाला वि.स. खांडेकरांची तितकीच रसाळ प्रस्तावना लाभलेली आहे. या तिन्ही कथांवर निघालेले मराठी चित्रपटही खूप गाजले. या संग्रहात एकूण १६ कथा असून सर्वच वाचनीय आहेत.