अरुणाची गोष्ट
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 180 R 135 / $ 1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
अरुणा शानबागसारखं प्रकरण हे वौद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल! पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य जगणा-या रोग्यांसाठी ख-यामरणाचा निर्णय योग्य म्हणता येईल की अयोग्य यावर म्हणावी तेवढी चर्चा झालेली नाही. बलात्काराविरूद्धच्या कायद्यातील पळवाटाबाबतही योग्य तो उपाय झालेला नाही. अरुणाची ना धड मृत आणि ना धड जिवंत अशी अवस्था करणा-या नराधमाला मात्र केवळ सात वर्षाची शिक्षा झाली! तीही चोरी आणि मारहाणीच्या कृत्यांबद्दल. बलात्कार केल्याचा आणि खुनाच्या प्रयत्न याचा आरोप कोणी त्याच्यावर ठेवलाच नाही. अशा प्रश्नांची उठाठेव करण्याची गरज आहेच कुणाला? पिंकी विराणींचे हे पुस्तक या अशा धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडते.
Book Review
Write a review

Manohar Mandwale
27/12/2016

अरुणा शानबागबद्दल वर्त्तमान पत्रातही या आधी थोडंफार वाचलं होतं. मन हेलावणारं तिचं ते करून जगणं त्यावेळीच मनावर कितीतरी घाव करून गेलं होतं... के.इ.एम च्या सर्व स्टाफला सलाम... - मनोहर मंडवाले, कल्याण
veena khilare
26/09/2012

Aruna shanbaug aur uska khayal raknewale doctors and staff ko mera salam..
milind mohorir
12 Jan 2011 05 30 AM

It's a true story, which allows our tears to roll out . Now a days when people are not taking care of their own parents, at this time the staff who are taking care of Aruna Shanbaug as on today, are really salutable.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat