Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
खरं सांगायचं झालं तर मला वाचनाची आवड आचार्य अत्रे यांच्या मी कसा झालो? या ग्रंथामुळेच झाली. या आत्मचरित्राने तर माझ्यावर मोहिनीच घातली. त्यानंतर मी आचार्य अत्रे यांचे जवळ जवळ बहुतेक साहित्य आवडीने वाचून काढले. अत्यंत ओघवत्या, साध्या, सरळ भाषेत त्यांचे साहित्य आहे.
Supriya Ghude
24/05/2014
खूप छान पुस्तक. कित्येक दिवसांपासून विचार केला होता कि अत्र्यांच वाचन करायला सुरुवात करावी. आणि हे पुस्तक हाती लागल.असा अष्टपैलू माणूस पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही अस म्हणणे वावग ठरू नये. एका कवीच, विडंबनकार, लेखकाचं, शिक्षकाच, नाटककाराच, वक्त्याच, चित्रपटकाराच, पत्रकाराचं आयुष्य कसा असेल ते चित्रच डोळ्यांसमोर उभं रहात. आणि आचार्य अत्रे तर या सगळ्यांच समन्वय साधून तयार झालेलं मिश्रणच. तसेच या पुस्तकामधून तत्कालीन साहित्यिकांच व्यक्तिमत्व च उभं केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव पण कळण्यास मदत झाली(specially वि.स.खांडेकर आणि न.सी.फडके);-) या पुस्तकातील 'मी समाजवादी कसा झालो' हे प्रकरण खासंच.फाळणी चा वेळच्या तत्कालीन हिंदुस्थान ची स्थिती इतक्या समर्पक शब्दांत मांडलेली आहे ना. पुस्तकातील शेवटचे प्रकरण 'मी कोण आहे' यातील प्रत्येक वाक्य हे Inspirational Quote म्हणून सहज खपेल. नक्की वाचा हे पुस्तक. Hope so, माझा review वाचकांना उपयोगी पडेल:-) Happy Reading! :-)