Summary of the Book
काही विशिट परिस्थितीत तणे उपकारक ठरतात. वारा अतिवृटीपासून जमिनीचा बचाव करून सुपीकता राखणे, जमिनीत ओलावा राखून ठेवणे तसेच हिरवळीचे खत, जनावरांसाठी चारा या दृटीने काही तणे उपुक्त आहेत. तांचा औषधी वापरही होतो. कुर्डू, आघाडा, पिवळा धोतरा, टाकळा, शेवरा, काटेरिंगणी, घाणेरी, वसंतवेल, रुई, जंगली बोर अशा अनेक तणांचे वानसशास्त्र, जमीन हवामान, लागवड, औषधी उपायोग, आर्थिक दृट्या महत्त्व या पुस्तकात सांगितले आहे. ‘तण खाई धन’ या म्हणीला फाटा देऊन तणासंंबंधी वेगळा दृटिकोन तातील सकारात्मक मुद्दे उजेडात आणणारे पुस्तक.