Summary of the Book
दहावी-बारावीच्या मुलांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेल्या या पुस्तकात डॉ. सुषमा भोसले यांनी यशस्वी करिअर करता येईल, असे विविध अभ्यासक्रम यात दिले आहेत. शासनाच्या विविध योजना, स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती, तसेच करिअरविषयी प्रश्नोत्तर स्वरूपात दिलेली माहिती, यामुळे हे पुस्तक मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.