Summary of the Book
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी डीन प्रल्हाद अनंत धोंड यांनी 'रापण' या आपल्या आत्मचरित्रात अनेक डीनची व्यक्तिचरित्रे रंगविली आहेत. सोबत प्रत्येक डीननी चित्रकलेत केलेल्या कामगिरीचा आढावाही घेतला आहे. चित्रकारांनी, चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी तसेच जे.जे. स्कूलचा इतिहास जाणून घेण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी 'रापण' पुस्तक अवश्य वाचावे.