Summary of the Book
पत्रमुद्रा अर्थात पोस्टल स्टॅम्पस् जमविण्याच्या छंदाची जोपासना, संगोपन आणि संवर्धन याविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक
पोस्टाची तिकिटे गोळा करण्याच्या छंदाचा उगम व त्याची जोपासना कशी करावी याचे शास्त्रीय व अद्ययावत ज्ञान देणारे पुस्तक ओघवत्या भाषेतील रोचक माहितीने परिपूर्ण पुस्तक.