Hard Copy Price:
25% OFF R 320R 240
/ $
3.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
लोकशाहीला ईव्हीएमपासून धोका आहे का ? ईव्हीएममध्ये छेडछाड करणे शक्य आहे का? ईव्हीएममधून मते चोरली जाऊ शकतात का? एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी ईव्हीएमचा वापर करता येतो का? विकसित देश ईव्हीएमचा वापर का करत नाहीत ? ईव्हीएममुळे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसतो का?
विश्वसनीय माहिती, प्रमाणित नोंदी आणि ईव्हीएमच्या विकासात्मक प्रक्रियेत गुंतलेल्या व्यक्तींचे थेट कथन - या आधारावर बेतलेले हे असामान्य पुस्तक आपल्या मनात सलणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्टपणे आणि तर्कसंगतीने देतं. निवडणुकीत आपले दैव फिरल्यावर राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिका कशा बदलल्या, याचादेखील आढावा या पुस्तकात घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे- ईव्हीएम कसे काम करते, हे सामान्य माणसाला समजावे म्हणून प्रामाणिक पण सोपे तांत्रिक स्पष्टीकरण यात देण्यात आले आहे.