Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या दिग्दर्शकांच्या कारकीर्दीचा आढावा अशोक उजळंबकर यांनी या पुस्तकात घेतलं आहे. कोणत्याही चित्रपटाचे यशापयश दिग्दर्शकाच्या कामावर अवलंबून असते. केवळ कलाकाराच नव्हे, तर दिग्दर्शकाचे नाव वाचून चित्रपट पाहणारे रसिकही आपल्याकडे आहेत. अशाच प्रमुख दिग्दर्शकांची ओळख या पुस्तकात होते.
व्ही. शांताराम, बिमल रॉय, मेहबूब खान, कमाल आमरोही, राज कपूर, गुरुदत्त, यांसारच्या जुन्या पिढीतल्या गाजलेल्या दिग्दर्शकांसह या चोप्रा, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, सुभाष घई, गुलजार अशा अलीकडच्या महत्वाच्या दिग्दर्शकांच्या कारकीर्दीचा आढावा येथे वाचायला मिळतो. त्या निमित्ताने अनेक अपरिचित माहिती आणि किस्सेही वाचायला मिळतात..