Summary of the Book
आपल्या गावाविषयी, मनात कृतज्ञता असते. गावातले दिवस स्वप्नांसारखे असतात.
ऊनसावलीचा खेळ आयुष्यभर चालू असतो. या खेळात आपण कधी दमतो तर कधी सुखावतो.
अशावेळी गाव आपल्या सोबत असते. आईवडिलांन, गुरुजनांना आपण नमस्कार करतो.
लेखकांनी, कलावंतांनी आपल्या गावच्या जागवलेल्या आठवणी हा कृतज्ञतेचा नमस्कारच आहे.
आपण हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवा. मित्रांना, नातेवाइकांना, वाढदिवस, सणउत्सवाच्या निमित्ताने
भेट द्या. ग्रंथभेट कायम स्मरणात राहते.