Summary of the Book
साहित्याभ्यासाबरोबर अपरिहार्यपणे येणाऱ्या प्रश्नांची चिकित्सा हा ' साहित्य विश्लेष ' ह्या ग्रंथाचा हेतू आहे. त्यामुळे येथे त्यांनी स्वातंत्र्य, पुरोगामीत्व, वास्तववाद, परिवर्तनसिद्धांत, समाजनिष्ठा, आणि सौंदर्यशास्त्र अशा अनेक अंगोपांगाचे विश्लेषण केले आहे.