Summary of the Book
डॉ. वासुदेव मुलाटे हे एक साक्षेपी समीक्षक आणि सर्जनशील ललित साहित्यिक . विविध ग्रंथाना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. या सर्व प्रस्तावना या पुस्तकात एकत्रित करण्यात आल्या आहेत . समीक्षेची भाषा कशी ललितपूर्ण असते , याचा प्रत्यय या ग्रंथातून येतो.