Datta Shinde
11 Oct 2017 05 30 AM
कुबेर दिवाळी अंक म्हणजे दिवाळीच्या फराळा प्रमाणे वाचकांकरीता मेजवाणी.
कुबेर समुह आणि कुबेर फाउंडेशन ला खुप खुप शुभेच्छा...
प्रल्हाद दुधाळ
11 Oct 2017 05 30 AM
उत्तमोत्तम साहित्याची खुसखुशीत मेजवानी म्हणजे कुबेर दिवाळी अंक! आपल्या संग्रहात असायलाच हवा !
Bhushan zambare
11 Sep 2017 05 30 AM
अप्रतिम सुंदर आणि सर्वाणि वाचवा असा अंक........
थॅंक्स कुबेर ग्रुप.💗💗
विलास समेळ
11 Sep 2017 05 30 AM
शुभारंभाचा पहिला अंक दिमाखदार आणि साहित्यिक मूल्ये असलेला.नवीन लेखक नि कवींनी छान लेखन तर केलेच पण सर्व टीमने अतिशय मेहनत घेतल्याची जाणीव अंक हातात घेताच होते. सर्वांचं अभिनंदन नि शुभेच्छा !
कवयित्री कस्तुरी देवरूखकर.
11 Sep 2017 05 30 AM
साहित्य पंढरीची अनुभूती देणारा सदाबहार कुबेर दिवाळी अंक तुमच्या घरी असायलाच हवा.
विविध विषयावर विविध विषयावर आधारित सर्वांगीण लिखाण एकाच ठिकाणी या अंकात ...वाचायला मिळाले
सोशल मिडीया वरील लेखकांच्या दर्जेदार लिखाणाचा पहिला अंक,संग्रही ठेवावा असा उत्तम अंक
Priyanka Madiwal
17/10/2017
सगळ्यांच्या घरी असावा असा नाविन्यपूर्ण दिवाळी अंक म्हणजेच कुबेर दिवाळी अंक.
dnyaneshwar chavan
17/10/2017
खूपच दर्जेदार दिवाळी अंक . उत्कृष्ट लिखाण . फेसबुक जगातली पाहिले दिवाळी अंक . खूप खूप शुभेच्छा
संग्रहास हवा असा दर्जेदार अंक . कुबेर दिवाळी अंकास खुप खुप शुभेच्छा.
Mugdha Prasade
17/10/2017
सर्वांगसुंदर दीवाळी अंक "कुबेर २०१७".....
नवोदित कवी, लेखकांसोबत सर्वच क्षेत्रातील कलाकारांना एक उत्तम व हक्काचे व्यासपीठ 'कुबेर' समुहाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्याबद्दल संतोष लहामगे सरांचे खूप आभार..
प्रत्येकाच्या संग्रही असावा असा दर्जेदार व वाचनिय 'कुबेर दिवाळी अंक'.. अंकास भरभरून शुभेच्छा!
प्रत्येकाच्या संग्रही असा दिवाळी कुबेर दिवाळी अंक
कुबेराच्या धनसंपदेप्रमाणेच समृद्ध....कुबेर दिवाळी अंक.
प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच अंक...
दर्जेदार लेख. कविता.पाककृती यांनी परिपूर्ण .
Ganesh Diwanji
17/10/2017
आभासी जगातील एकमेव दिवाळी अंक
सर्वांनी वाचवाअसा एकमेव अद्वितीय दिवाळी अंक
Lahamge santosh
17/10/2017
फेसबुकवरील लिहिणाऱ्यांकरीता एक उत्तम व्यासपीठ
fb he aabhasi jag
yala cchedh denara aamcha kuber group ahe
kuber diwali ank yache uttam example
me ghetala ank
an 2mi
अर्चना चंद्रसेन
17/10/2017
दिवाळीची मेजवानी म्हणजेच कुबेर दिवाळी अंक
संग्रही असावा असा अंक
Ganesh Diwanji
17/10/2017
Congrats
राणी प्रवीण शिंदे
17/10/2017
फेसबुक आभासी राहिले नाही हे सांगण्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे कुबेर दिवाळी अंक आहे .
फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आलेल्या भारत आणि देशोदेशीच्या मराठी माणसांनी आपल्या लेखणीने फुलवलेला बहारदार दिवाळी अंक.
Sanjay Madiwal
17/10/2017
It's our कुबेर दिवाळी अंक
One of the unique
All article written by facebook writers
Form maharashtra , all india and other countries
Worth it.
तू कुबेर मी कुबेर
Dr. Abhijit kadam
17/10/2017
One of the best Diwali magzine I had in my collection. Thank you bookGanga and Kuber
दिवाळी अंक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुबेरचा हा दिवाळी अंक. फ़ेसबुक सारख्या आभारी विश्वातून बाहेर पड़त जगाला अनेक निवेदित लेखक व कवींची चूणूक दाखवलीय. जगभरातील १६०० कुबेर या अंकातील शब्द रुपातून प्रथमच छापील स्वरुपात जगासमोर येत आहेत. सर्वांना व कुबेरच्या या दिवाळी अंकाला मनपुर्वक शुभेच्छा. दिवाळी अंकांच्या या गर्दीत हा अंक स्वत:चं वेगळं अस्तित्व नक्कीच निर्माण करेल.
Dayaram Ni.bolkar
17/10/2017
आमचे फेसबुक वरील कुबेर समूह संचालक श्री संतोष लहामगे, हे समूहामधे नेहमीच छान उपक्रम राबवतात. यावर्षी त्यांनी हा दिवाळी अंक प्रकाशित केला. कुबेर मधील दर्जेदार साहित्यिकांच्या लेखनामधून उत्तमोत्तम साहित्य निवडून हा अंक तयार झालाय. त्यामुळे वाचकांनाही नक्कीच एक वेगळा वाचनानंद मिळेल
Excellent
It is nice project by those who became friends on Facebook
Every article is readable.
shweta kulkarni
17/10/2017
प्रत्येकाच्या संग्रही असावा असा अंक ... उत्कृष्ट लेख,कविता,पाककृती आणि इतर बरीच उपयुक्त माहिती यासाठी नक्कीच वाचावा कुबेर दिवाळी अंक
प्रत्येकाच्या संग्रही असावा असा दिवाळी अंक... अंकास शुभेच्छा!
अत्यंत आकर्षक डिझाईन आणि कथा,कविता,लेख,खवय्येगिरी,पाककृती आणि इतर माहितीपर लेख अश्या विविध साहित्य रचनांनी नटलेला आणि आवर्जून संग्रही असावा असा हा दिवाळी अंक आहे.
Uday Daithankar
17/10/2017
fb इतिहासात प्रथमच कुणा ग्रुप कडुन दर्जेदार अंक प्रकाशित !
जरूर वाचा !!
Sanjay Ghagarum
17/10/2017
फार सुंदर दिवाळी अंक.
छपाई, मांडणी आणि मुख्य म्हणजे साहित्य..
नवीन लेखक आणि कवींचे साहित्य भरपूर आहे.
कुबेर... शुभेच्छा