Summary of the Book
सत्तास्पर्धा, सहकारी संस्था शिक्षणसंस्था, दलितांचे प्रश्र्न, जातीयता आदी सर्व अंगांना स्पर्श करणारी; नैतिकता-व्यवहारवाद, उपजत शहाणपण आणि बुद्धिमत्ता, सोज्वळ सोशिकता आणि बनेल धूर्तपणा अशा गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे चित्रण करणारी ही कादंबरी 1942-1979 पर्यंतचा राजकीय-सामाजिक पट पुरेशा विस्ताराने आणि समर्थपणे उलगडून दाखविते.