या चार संकल्पना समजावून विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दुर करण्यासाठी सी. एम. उदास यांनी 'सुपर मॅथ्स फाउंडेशन' या इंग्रजी पुस्तकाची मालिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली आहे. चार भांगात पुस्तके लिहिली आहेत. या संकल्पनांची माहिती, विविध उदाहरणे, गणिते, पूर्णांक, अपूर्णांक, सरावासाठी प्रश्नपत्रिका यात आहे.एसएससी, एनसीईआरटी, सीबीएससी अशा अभ्यासक्रमांवर आधारित ही पुस्तके शालेय विद्यार्थ्यांसाठी व परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.