Summary of the Book
नावात दडलंय काय ? ठाणे.....पूर्वीच श्रीस्थानक
नाव....दोन अक्षरी शब्द शहराला नावलौकिक मिळाला...
खरंच नावात काय आहे ? त्याच्या रस्त्यांमुळे....चौकांमुळे
अहो सगळ आहे पण ही नावं दिली कोणी आणि मिळाली कशी ?
रंग आहे, रूप आहे याची रोमांचक आणि माहितीपूर्ण कहाणी म्हणजेच
गंध आहे, स्वाद आहे नावात दडलंय काय !
भाव आहे, उन्माद आहे व्यास क्रिएशन्सच्या परंपरेतील
नावात ओळख आहे एक मनाचा तुरा......
अस्तित्वाची खूण आहे मी ठाण्याचा...माझे ठाणे असं म्हणणाऱ्या
जसं माणसांचं तसं प्रत्येकाकडे असायलाच हवा असा
शहराचं ....नगरांचंही ललित भाषेतील दस्तावेज....