Summary of the Book
या कादंबरीपासून मराठीत ऐतिहासिक कादंबरीचे नवे युग सुरु झाले. तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीला दिनांक १८ एप्रिल १९५७ रोजी तिची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यामध्ये इतिहास आणि चरित्र कादंबरीच्या स्वरुपात मांडले आहे. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ही संक्षिप्त आवृत्ती आहे.