Hard Copy Price:
15% OFF R 360R 306
/ $
3.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
हे एका स्टुडीओचे आत्मचित्र आहे. हा काळही मोठा विस्मयजनक. मराठी चित्रपटांच्या वैभवाचा. कोल्हापूरसारख्या कलानगरीतील कलेचा, कलावंतांचा. प्रभाकर पेंढारकर यांनी हा काल त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून चितारला आहे. हंस चित्र, नवयुगचा काळ, न्यू हंस पिक्चर्स यांचे हे युग आज काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्या काळातील अजोड चित्रपट कलाकृती आजही अनेकांच्या स्मरणात असतील.
मीठभाकर, मोहित्यांची मंजुळा, शूर आम्ही सरदार, साधी माणसं, तांबडी माती असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट त्या काळात निर्मिले गेले. स्टुडीओच्या भिंतींनी या चित्रपटांना जन्म घेताना पाहिले. पडद्यावरची कहाणी पाहिली. मुळातून वाचावी अशी हि कहाणी
This book received Special Mention from the Jury at the National Film Awards 2009 for Presenting history of a film studio in very innovative way. It also won other awards for the author and the publisher.