Summary of the Book
कर्नाटक प्रांतातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातला महारांचा जीवनाचे चित्रण या कादंबरीत केले आहे. कर्नाटकमधे महार जातीतला मारी या पोटजातीचा लोकांना शेती करणाचा हक्क नाही. तांचा सावलीचा स्पर्शही काहीजण निषिद्ध मानतात. उटं खरकटं आणि मेलेली जनावरं खाऊन ते पोट भरतात. चोमा महार याच पोटजातीतला आहे. कादंबरीचं मूळ नाव चोमन दुडी म्हणजे चोमाची डवरी. डवरी हे एक तालवाद्य आहे.