Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन-कर्तृत्वाचे, विचारांचे, 'गॅझेट' म्हणजे 'जनता' पत्र होय. या 'जनता' पत्रातील लेखन पहिल्यांदाच या ग्रंथात प्रसिद्ध होत आहे.
दलित साहित्य व समतेच्या चळवळीची आधारशिला होण्याचे श्रेय या लेखनाला लाभले आहेच; परंतु त्याचबरोबर प्रस्थापित, संकुचित, मध्यमवर्गीय, ब्राह्मणी, मराठी साहित्याच्या विरोधात जी ग्रामीण, आदिवासी, समांतर, देशी व स्त्री साहित्याची चळवळ उभी राहिली आहे तिच्या घडणीत महत्त्वपूर्ण वाटा असलेले हे लेखन आहे.
मराठीतील वैचारिक लेखनात स्वतःचे खास आशयवैशिष्ट्य घेऊन स्वतंत्रपणे उभे राहणारे हे शैलीदार लेखन आहे. डॉ. आंबेडकरांचा खरा पिंड, त्यांचे सत्त्व आणि स्वत्व मातृभाषेतून केलेल्या या लेखनातून प्रगट झाले आहे.
डॉ. आंबेडकरांचे हे लेखन मराठी साहित्य-संस्कृतीचे नव्हे, तर मानव्याधिष्ठित विश्वसाहित्य-संस्कृतीचे भूषण आहे.
जरूर वाचा !!