Summary of the Book
संकलक - विजय नारायण फडके
खंड ५ ते १४ या दहा खंडांचे एकत्रित मूल्य १०,००० रुपये
समग्र ना. सी. फडके :खंड ५ ते १४ :
१. समग्र ना. सी. फडके खंड ५: शास्त्रीय प्रबंध.
२. समग्र ना. सी. फडके खंड ६ : शास्त्रीय प्रबंध.
३.. समग्र ना. सी. फडके खंड ७ : वाङ्मयीन प्रबंध.
४. समग्र ना. सी. फडके खंड ८ : जीवनविषयक व आठवणीवजा लेखन,प्रवासवर्णन.
५. समग्र ना. सी. फडके खंड ९: चरित्रे व नाटके.
६. समग्र ना. सी. फडके खंड १० : भाषणे व लघुनिबंध.
७. समग्र ना. सी. फडके खंड ११ : टीका,रसग्रहणे,व्यक्तिचित्रे.
८. समग्र ना. सी. फडके खंड १२ : टीका,रसग्रहणे,व्यक्तिचित्रे.
९. समग्र ना. सी. फडके खंड १३ : टीका,रसग्रहणे,व्यक्तिचित्रे.
१०. समग्र ना. सी. फडके खंड १४ : आत्मचरित्रपर लेखन.