Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपल्याला पत्रकारितेच्या मूलतत्वांचा, म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात लागू होणार्या सर्वसाधारण नियमांचा व सिध्दांताचा विचार करावयाचा आहे. उदाहरणार्थ,आपल्याला वृत्त किंवा बातमी म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित करायला हवा. त्यातूनच इतर संबंधित प्रश्न निर्माण होतील. उदाहरणार्थ ,वृत्त किंवा बातमी मानवाच्या दृष्टीने का महत्वाची आहे ? अचूक बातमी मिळवणे शक्य आहे का ? वृत्तपत्र म्हणजे काय ? वाचकाला आकर्षित करणारी, राजकारण्यांना भुरळ घालणारी आणि सत्ताधा-यांना भयभीत करणारी अशी कोणती शक्ती वृत्तपत्रांकडे असते ? वृत्तपत्राभोवती गोळा होणार्या सत्तागटाचे स्वरूप काय असते ? एखादे वृत्तपत्र या सत्तगटापासून मुक्त राहू शकते का ? वृत्तपत्राला समाजाबद्दलची आणि स्वत:बद्दलची कर्तव्ये कोणत्या परिस्थितीत पार पाडता येतात ? या प्रश्नांचा विचार करू लागलो, की आपण इतर प्रश्नापर्यत पाचतो. पत्रकारितेच्या वाढीला पोषक ठरणारी किंवा तिच्यावर बंधने आणणारी परिस्थिती कोणती ? कोणत्वा समाजात वृत्तपत्र स्वत:शी आणि समाजाशी प्रामाणिक राहू शकते ? वृत्तपत्रीय नीतीशास्त्र् म्हणजे काय ? पत्रकारिता आणि सात्रहत्य यांत कोठे व कोणता फरक आहे ? या आणि अशा प्रश्नांचा शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे.